।।श्री ।।
महाशिवरात्री हिंदू धर्मतील एक महत्वाचा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसाच्या कुठल्याही प्रहारमध्ये महादेव शंकराची आराधना केली तर माता पार्वती आणि महादेव आपल्या सगळ्या मनोकामना , इच्छा पूर्ण करतात. असे मानले जाते कि आजच्या दिवशी सृष्टीच्या सुरुवातीला महादेव शंकरानी रुद्र रूप धारण केले होते आणि सृष्टीच्या चलनाला सुरुवात झाली.
कशी कराल महादेवाची पूजा
तुमच्या घरामध्ये छोटे शिवलिंग असेल ते किंवा आपल्या अंगणातली माती घेऊन थोडी ओली करून तिचे एक शिवलिंग तयार करून त्यावर अक्षता ,दूध , बेलपान , धोत्र्याचे पांढरे फुल किंवा कुठलेही पांढरे फुल , बेल फळ , हार हे सगळे वाहून महादेवास अति प्रिय असणारे दही भाताचा किंवा चुर्मा चा नैवेद्य दाखवावा ,
नंतर ११, ५१, १०१ वेळेस ओम नमः शिवाय असे म्हणून बेल पाने वाहून घ्यावीत
या नंतर १ माळ मृत्युंजय मंत्र करावा (१०८ वेळा )
मृत्युंजय मंत्र : ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिम पुष्टी वर्धनम
उर्वा रुक्मी वबंधनात मृत्योर्मोक्षी यामामृतात
उपवास करणे योग्य राहील , ज्यांना आरोग्याचा तक्रारी आहेत त्यांनी महादेवास प्रार्थना करावी कि आरोग्याच्या कारणांमुळे उपवास होऊ शकत नाही आणि वरील सांगितलेले पूजन करावे.
नोट : मातिच्या ऐवजी वाळू , शाळीग्राम पण चालेल
हे सगळे तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन पण करू शकता
ज्या भक्तांना कामाच्या धावपळी मुळे वरील पूजा करणे शक्य नाही त्यांनी इथे मराठी मध्ये असलेली शिवस्तुती वाचून घ्यावे
मराठी शिवस्तुती क्लिक करा इथे
जाणून घ्या आपापले फेब्रुवारी २०१८ महिन्याचे भविष्य क्लिक करा इथे
अधिक माहिती साठी संपर्क
राणे गुरुजी
पालघर
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा