।।श्री ।।
मेष राशी : या महिन्यात नोकरीत दगदग वाढेल . अपमानाचे प्रसंग येतील , व्यापारात थोडी मंदी जाणवेल , आर्थिक परिस्थिती खालावेल , काटकसरीने वागा . घरातील लोकांचे सहकार्य लाभेल . नव्या घराचा व्यवहार जमून येईल . उद्योग धंद्यात वाद टाळा . धार्मिक कार्यात दुर्लक्ष होईल , इतरांची मने दुखावतील असे बोलणे टाळावे . आरोग्य चांगले राहील .
अनुकूल दिवस - मार्च { २४,२५,३१ } एप्रिल { १,९,१०,११,१२,१३}
प्रतिकूल दिवस - मार्च { १८,१९,२६,२७ } एप्रिल { ४,५,१४,१५}
वृषभ राशी : राहत्या घराचं प्रश्न मिटतील . व्यापारात आपली प्रतिमा उजळून निघेल . आर्थिक प्राप्ती चांगली राहील , योग्य ठिकाणी गुंतवणूक करा . शेतजमिनीत वाढ करण्यास हरकत नाही . नोकरीत नवे क्षेत्र खुले होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका . स्थावरचे व्यवहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा . प्रवास दगदगीचे होतील. अध्यात्माकडे ओढा वाढेल.
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२६,२७ } एप्रिल { २,३,१२,१३,१४,१५}
प्रतिकूल दिवस - मार्च { २०,२१,२८,२९ } एप्रिल { ७,८,१६ }
मिथुन राशी : योग्य पथ्यपाणी करण्याने आरोग्यात सुधारणा होईल, नोकरीत नव्या जवाबदाऱ्या अंगावर पडतील. उद्योग धंद्यात जाहिरातींवर खर्च वाढवावा लागेल. यात्रा प्रवास यांचे योग्य येतील. मित्रांमध्ये अबोला वाद वाढेल. आर्थिक प्रकरणांमध्ये अडचणी येतील. शिक्षणात यश व प्रगती मिळेल . प्रवास सुखाचे घडतील.
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२०,२१,२८,२९} एप्रिल {४,५,१४,१५,१६}
प्रतिकूल दिवस - मार्च { २२,२३,३१ } एप्रिल { १,९,१०}
कर्क राशी :जुन्या मित्रमैत्रिणींची गाठभेट होईल. सहल अथवा यात्रेला जाण्याचे बेत ठरतील. नोकरीत कामाचा मोबदला चांगला मिळेल. कोरठची कामे समितीने मिटवा. धरणीक कार्यात खर्च वाढेल, चैनीची प्रवृत्ती बळावेल, उद्योग धंद्यात काळजी पूर्वक लक्ष द्या, घरातील वाद वेळीच मिटवा, व्यवसाय उत्तम चालेल. स्थावराचा व्यवहार जमेल
अनुकूल दिवस - मार्च { २०,२१,२२,२३,३१ } एप्रिल { १,६,७,८}
प्रतिकूल दिवस - मार्च { २४,२५ } एप्रिल { २,३,१२,१३ }
सिंह राशी : शरीर पीडा वाढेल. मनावर संयम ठेवा, भान ठेऊन पैसाखरच करा, घरातील वाद वेळीच मिटवा, मुलांच्या भविष्याची चिंता सातवेल , उद्योग धंद्यात थोडी मंडी जाणवेल, भागीदारीत व्यवहार टाळा, धार्मिक वृत्ती वाढेल , राहत्या जागेची डागडुजी कराल, जमिनीत लाभ मिळेल,
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,२४,२५ } एप्रिल { २,३,९,१०}

कन्या राशी : जुन्या मित्रमैत्रिणीं बरोबर सहलीची योजना आखाल, मनोबल वाढते राहील, उद्योग धंद्यात नव्या योजना लाभदायक ठरतील, दाव्यात अपयश येईल. रागावर नियंत्रण ठेवा, नोकरीत स्थिरता जाणवेल , विद्याभ्यासात यश मिळेल, शेतीत लाभ घडेल, घरातील लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील.प्रवासात कष्ट होईल
अनुकूल दिवस - मार्च { २४,२५,२६,२७ } एप्रिल {४,५,१२,१३}
प्रतिकूल दिवस - मार्च { २०,२१,२८,२९ } एप्रिल { ६,७,८,१६ }
तूळ राशी : प्रवासाच्या योजना आखाल , नोकरीत बॉसची मर्जी सांभाळून राहाल , मुलांच्या अडचनिंवर मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल, आर्थिक प्राप्ती उत्तम राहील , मतभेदाच्या समेट घडूळ येईल, धंद्यात चढ उतार जाणवतील , आत्मविश्वास दुणावेल , ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरेल , प्रापंचिक सौख्य ठीक राहील , आरोग्य सुधारेल
अनुकूल दिवस - मार्च { १८,२६,२७,२८,२९.} एप्रिल { ६,७,१४,१५ }
प्रतिकूल दिवस - मार्च { २२,२३,३१} एप्रिल { १,९,१० }
वृश्चिक राशी : आरोग्यासाठी पथ्यपाणी करणे आवश्यक राहील, उद्योग धंद्यात वाढ करू नका , अडचणीला मित्रांची मदत मिळणार नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल , नोकरीत मनाविरुद्ध बदल घडेल , वाहन चालवताना खबरदारी घ्या, वाहन खर्च वाढेल , मुलांच्या अडचणी समजून घ्या , संसारात वाद वाढतील , मोठी गुंतवणूक सध्या नको.
अनुकूल दिवस - मार्च {२०,२१,२८,२९,३०,३१्} एप्रिल { १,९,१०,१६ }
प्रतिकूल दिवस - मार्च { २४,२५ } एप्रिल { २,३,१२,१३ }
धनु राशी : उष्णतेचे आजार उध्दभवतील, मनावरील दडपण वाढेल , वास्तूचे व्यवहार लांबणीवर टाका , मित्रांमध्ये चेष्टा मस्करी नको , नोकरीत दगदग वाढेल , धंद्यामध्ये नावीन्य आणावे लागेल , भागीदारीवर अवलंबून राहू नका , भाऊबंदकी वाढेल , अभ्यासात यश येईल , प्राप्ती बारी राहील मुलांची प्रगती उत्तम राहील,
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,३१} एप्रिल { १,२,३,१२,१३ }
प्रतिकूल दिवस - मार्च {१८,१९,२६,२७ } एप्रिल { ४,५,१४,१५ }
मकर राशी : सामाजिक कार्यात मान सन्मान मिळेल , यात्रा सहल यांचा योग्य जुळून येईल , व्यवहारात प्राप्ती बारी राहील , नव्या आर्थिक व्यवहाराला चालना मिळेल , रोजगाराची संधी उपलब्ध होईल , स्थावरचे व्यवहार जाणकाराच्या सल्ल्याने करा , न्यायालयीन प्रकरण त्रासाचे बनेल , वाहन बेफिकीर पाने चालवू नका , धंद्यात काळजी वाढेल , शिक्षणात अडचणी आणि प्रपंचात कटकटी वाढतील
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२४,२५ } एप्रिल { २,३,४,५,१४,१५}
प्रतिकूल दिवस - मार्च {२०,२१,२८,२९ } एप्रिल { ६,७,८,१६ }
कुंभ राशी : जनसंपर्कातून ओळख व कीर्ती वाढेल , बेकारांची भ्रमंती थांबेल डोळ्यांचे आजार अथवा उष्णता यापासून त्रास होईल , नोकरीत जबाबदारी वाढेल , हातातील काम मनाला सुखावून जाईल . घरात धार्मिक कार्य घडेल , घरातील वातावरण सौख्याचे असेल , उद्योग प्रगती पथावर राहील , रेंगाळलेली कामे मार्गी लागतील .
अनुकूल दिवस - मार्च { २०,२१,२६,२७} एप्रिल { ४,५,६,७,८,१६ }
प्रतिकूल दिवस - मार्च {२२,२३,३१ } एप्रिल { १,९,१० }
मिन राशी : आरोग्य चांगले राहील , धंद्यात प्राप्ती बेताची असेल , नोकरी कामात जिकीरी जाणवेल , मन चिंतातुर बनेल , भागीदारीबरोबर वाद संभवतात , पती पत्नींमध्ये गैरसमज निर्माण होतील , अचानक धनलाभ घडेल , पित्ताचे विकार वाढतील , अध्यात्माकडे ओढ वाढेल संततीस त्रास होईल जमनीचे व्यवहार फायद्याचे ठरतील
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,२८,२९ } एप्रिल { ६,७,८,९,१० }
प्रतिकूल दिवस - मार्च {२४,२५ } एप्रिल { २,३,१२,१३ }
अधिक माहिती साठी संपर्क
या फेसबुक प्रोफाइल ला फॉलो करा क्लिक करा इथे
राणे गुरुजी ( पालघर )
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
शालिवाहन शके १९४० , विलंबी नाम संवत्सर , चैत्र महिना
चैत्र महिना १८ मार्च ते १६ एप्रिल पर्यंत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा