।।श्री ।।
राशी भविष्य मार्च २०१८
मेष राशी : सध्याचे ग्रहमान मेष राशीच्या लोकांसाठी चांगले आहे . थोरामोठ्यांचा सल्ला घेऊन वाटचाल यशस्वी होईल . चैनीचे खर्च कमी करा. गृहिणींना वाढता कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
वृषभ राशी : नेहमी प्रत्येक बाब पैशात मोजायची नसते , हे जाणून वागाल तर यश युमच्याच पदरी पडेल . सोपवलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पडेल . कामाचा बोजा वाढला तरी कार्यपूर्ततेचा आनंद सुखावून जाईल
मिथुन राशी: या महिन्यात जर तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा असे या महिन्याचे सांगणे आहे , मंगल आर्थिक स्थिती खालावू देणार नसला तरी , आर्थिक व्यवहार मात्र काळजीपूर्वक करा . महत्वाच्या कागदपत्रांवर साह्य करताना कोणावरही विश्वास ठेवू नका .
कर्क राशी: " रागावे ताबा " हेच या महिन्याचे सूत्र ठेवले तर बऱ्याच अडचणी दूर होतील . या महिन्यात कोण आपले आणि कोण परका हे तुम्हाला कळून येईल महिलांनी आर्ग्याची काळजी घ्यावी .
सिंह राशी: संयम ठेवून वागलात तर बाजी मारून न्याल . उतावीळ पणामुळे जुळत आलेली गणिते बिघडू शकतात . झालेल्या चुकांचा अभ्यास करून निर्णय घ्या . सरशी तुमचीच होईल . सध्यातरी कर्ज काढू नका .
कन्या राशी: या महिन्या त मनाप्रमाणे कामकाज पार पाडता येईल , मात्र थोडा अधिक वेळ आणि शक्ती खर्च करावी लागेल , धनप्राप्तीचे योग चालून येतील नवीन आव्हानांना सामोरे जाणे सुकर होईल . कार्यालयीन कामासाठी प्रवास संभवतो .
राणे गुरुजी
हस्तलिखित जन्म कुंडली बनवून मिळेल
ज्योतिष विषयक सल्ला मिळेल
गुण मिलन करून मिळेल
तूळ राशी: व्यक्तिगत अथवा कार्यालयीन पातळीवर आपल्या कुठल्याही ताणतणावांचा अंदाज समोरच्या व्यक्तीला येणार नाही असे वागा . सकारात्मक धोरण अवलंबा . कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका .
वृश्चिक राशी : पैशाचे प्रश्न कोणाला सतावत नाहीत ? सध्या आर्थिक बाबतीत तुम्हालाही त्रास सहन करावा लागणार आहे, आपल्या विश्वासू व्यक्तींकडून सध्यातरी मोठ्या अपेक्षा न ठेवणे हितावह ठरेल . घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या .
धनु राशी : तुमच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा होण्याचा काळ आहे . ग्रहमानाची अनुकूलता आणि तुमचे कर्तृत्व यांची योग्य सांगड घातल्यास यशाची कमान उंचावेल . हाती घेतलेल्या कार्यास गती मिळेल . पित्ताचे विकार संभवतात .
मकर राशी : घर आणि कार्यक्षेत्र या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे . कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांवरील अति विश्वास प्रसंगी हानिकारक ठरेल . कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ संभवते.
comp
कुंभ राशी : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे , व्यवसायात नव्या योजना कार्यान्वित करू शकाल . प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका , नवीन ओळखीत व्यवहार टाळावा , उत्तरार्ध चांगला आहे कौटुंबिक सौख्य लाभेल .
मिन राशी : तुमची धोरणे तेवढी कठोर नसतात , परंतु समोरचा त्याचा गैर फायदा तर घेत नाही ना याची खबरदारी घ्या एखादा जोड धंदा सुरु करता आला तर फायदेशीर असेल
तुमचे मत कंमेंट्स मध्ये जरूर नोंदवा आणि आवडले तर शेयर जरूर करा
अधिक माहिती साठी संपर्क
राणे गुरुजी ( पालघर )
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा