31 जानेवारी 2018 चंद्र ग्रहण
वर्ष 2018 चंद्र ग्रहण 31 जानेवारी 2018ला दिसणार आहे. पूर्ण चंद्र ग्रहण भारतसमेत इतर देशांमध्ये देखील दिसेल. भारतात दृश्यता असल्यामुळे यांचे नियम मान्य होतील.
दिनाँक : 31 जानेवारी 2018
ग्रहण वेळ : 17:18:56 ते 20:41:10 वाजेपर्यंत
ग्रहण वेध : सकाळी 11:30 ते 20:40
ग्रहणाचा प्रकार : पूर्ण
वेध
प्रारंभ 11:30:10 वाजे पासून
समाप्त 20:41:10 वाजे पर्यंत
ग्रहणात वेध कालाचे महत्त्व
हिंदू धर्मात सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दरम्यान काही कार्यांना वर्जित मानण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रहणाच्या दरम्यान वेध किंवा वेध काल एक अशी वेळ असते, जेव्हा काही विशिष्ट कामे करणे वर्ज्य असते. कारण वेधाची ही वेळ अशुभ मानण्यात येते. सामान्यत: सूर्य व चंद्र ग्रहण लागण्याच्या काही वेळा अगोदर वेध काल सुरू होतो आणि ग्रहणाच्या समाप्तीनंतर स्नान केल्याने समाप्त होतो. पण वृद्ध, मूल आणि रुग्णांवर ग्रहणाचे वेधनियम लागू पडत नाहीत. तथापि जमेल तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्रहणात गर्भवती महिलांनी या गोष्टींकडे लक्ष ठेवावे
ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना विशेष सावधगिरी बाळगायला पाहिजे.
या दरम्यान गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्याआधी ग्रहण बघू नये.
ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांना सिलाई, कढई, कापणे आणि सोलणे सारखे कार्य करू नये.
अशी मान्यता आहे की ग्रहणच्या वेळेस चाकू आणि सुईचा उपयोग करू नये.
ग्रहणात वर्जित कार्य
कुठले ही नवीन कार्य करणे वर्जित आहे
ग्रहणाच्या दरम्यान भोजन तयार करणे आणि जेवण करणे देखील वर्जित असते.
मल-मूत्र विसर्जन, निद्रा आणि शौच करू नये.
देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. देव शक्यतो तुळशीपत्र ठेवून झाकून ठेवावे आणि आपणही मुखात पूर्णवेळ तुळशीपत्र धारण करावे.
दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये.
ग्रहणात करा हे उपाय
ध्यान, भजन, ईश्वराची आराधना आणि व्यायाम करा.
सूर्य व चंद्राशी निगडित मंत्रांचे उच्चारण करा. महाराजांच्या मालामंत्राचा किंवा अथर्वशीर्षाचा जप करा. नामस्मरण करा.
आधी कोणाकडून जर गुरुमंत्र घेतला असेल तर त्याचे अवश्य पुरश्चरण करावे.
ग्रहण समाप्तीनंतर घराच्या शुद्धीकरणासाठी गंगाजल जरूर शिंपडावे.
ग्रहण समाप्त झाल्यानंतर अंघोळकरून देवांना अंघोळ घालून पूजा करावी.
सुतक काल समाप्त झाल्यानंतर ताजे भोजन तयार करावे.
प्रथम देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून मग आपण खावे.
ग्रहण कालच्या आधी तयार भोजनाला फेकू नव्हे, त्यात तुळशीचे पान घालून ठेवावे.
ग्रहणाचे राशीपरत्वे फल
शुभ फल : वृषभ कन्या तूळ कुंभ
मिश्र फळ : मिथुन वृश्चिक मकर मीन
अशुभ फल : मेष कर्क सिंह धनु
अधिक माहितीसाठी संपर्क
राणे गुरुजी ( पालघर )
८१४९३५७८९०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा